लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, फोटो

Diesel, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा - Marathi News | Crude Oil Price Crash Alert JPMorgan Predicts Brent to Hit $30/Barrel by March 2027 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा

Crude Oil Prices : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशा बातम्या आपण अनेकदा ऐकतो. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत एका मिनरल वॉटरच्या बाटलीपेक्षाही स्वस्त होईल, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? ...

४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या - Marathi News | It doesn t matter if you buy petrol or diesel for Rs 490 510 or 520 if you want to avoid fraud pay attention to these 2 things | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या

Petrol Diesel: अनेकदा लोकांना असं वाटतं की, राउंड फिगरमध्ये इंधन भरल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. उदाहरणार्थ, ५००, १०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानं फसवणूक होऊ शकते असं अनेकांना वाटतं. ...

एक लिटर पेट्रोल-डिझेलवर तेल कंपन्या किती कमाई करतात? आकडे पाहून चकीत व्हाल... - Marathi News | How much do oil companies earn on one liter of petrol? Find out... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक लिटर पेट्रोल-डिझेलवर तेल कंपन्या किती कमाई करतात? आकडे पाहून चकीत व्हाल...

देशात पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. काही राज्यांमध्ये तर हे १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

ना सौदी, ना इराण, ना रशिया..; 'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे - Marathi News | Largest Oil Reserve: Neither Saudi Arabia, nor Iran, nor Russia..; 'This' country has the largest crude oil reserves in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना सौदी, ना इराण, ना रशिया..; 'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे

World's Largest Oil Reserve: जगात अनेक असे देश आहेत, ज्यांची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या विक्रीवर चालते. ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर? - Marathi News | Iran-Israel Conflict Pakistan Faces Fuel Crisis as Petrol & Diesel Prices Soar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Pakistan Petrol-Diesel Price Hike: इस्रायल-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येत आहे. ...

भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा... - Marathi News | A myth! EVs pollute more than petrol-diesel vehicles; Read the report that dispels the 'conception'... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा...

EV car Pollution more than ICE: ईव्ही ही इंधनाच्या वाहनांपेक्षा पर्यावरणाला सर्वाधिक घातक आहे. परंतू, ती धूर सोडत नाही हाच काय तो तिचा फायदा आहे. ...

Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट - Marathi News | Good news Decline in petrol-diesel prices due to government decision Diwali gift to pump owners too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट

सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा आंतरराज्य खर्च समायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. ...

'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का - Marathi News | countries where petrol diesel rates are cheapest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का

Cheapest Petrol-Diesel Prices : अनेक देश आहेत जिथे तेलाच्या किमती खूप जास्त आहेत. तर अनेक देशांमध्ये कमी आहेत. ...