‘लोकमत’च्या ‘.. तर ८० टक्के पेट्रोल पंप ड्राय’ या मथळ्याखाली सोमवारी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. ...
Babanrao Lonikar : केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ १९ रुपये असताना ठाकरे सरकार मात्र ३० रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत तिजोरी भरत आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, असे बबनराव लोणीकर म्हणाले. ...
युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 117 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे गेली आहे. 28 मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे. ...