लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Petrol Diesel Price: तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा - Marathi News | petrol unchanged last 33 days again diesel price reduced by 20 paise know latest fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा

गेले सलग ३३ दिवस पेट्रोलचे दर स्थिर असून, चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली आहे. ...

Petrol Diesel Price: तब्बल १ महिन्यांनी इंधनदर बदलले; डिझेलच्या दरात कपात, पेट्रोलचा भाव काय? पाहा - Marathi News | petrol unchanged from last 32 days but diesel price reduced by 20 paise know latest fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल १ महिन्यांनी इंधनदर बदलले; डिझेलच्या दरात कपात, पेट्रोलचा भाव काय? पाहा

तब्बल एक महिन्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

थरार! भरधाव ट्रकने भिगवण, राशिन रेल्वेगेट उडवलं; पण इंदापूर पोलिसांनी चोरीचं डिझेल पकडलंच - Marathi News | Thrill! Superfast truck blew up Bhigwan, Rashin railway gate; But Indapur police caught the stolen diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरार! भरधाव ट्रकने भिगवण, राशिन रेल्वेगेट उडवलं; पण इंदापूर पोलिसांनी चोरीचं डिझेल पकडलंच

भरधाव ट्रकने भिगवण, राशिन रेल्वेगेट उडवलं; पण इंदापूर पोलिसांनी पाठलाग करत चोरीच्या डिझेलसह ट्रक पकडला ...

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट! भारतात मात्र सलग २४ व्या दिवशी इंधनदर ‘जैसे थे’ - Marathi News | petrol diesel price unchanged from last 24 days and know latest today fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट! भारतात मात्र सलग २४ व्या दिवशी इंधनदर ‘जैसे थे

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. ...

Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | petrol diesel price unchanged from last 22 days and know latest fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

‘या’ राज्यात इंधनाचं मोठं संकट; स्कूटरला ३, बाईकसाठी ५, कारला १० लीटर पेट्रोल देणार, ट्रकसाठी... - Marathi News | Fuel shortage amid border row: Mizoram government orders rationing purchase of diesel and petrol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यात इंधनाचं मोठं संकट; स्कूटरला ३, बाईकसाठी ५, कारला १० लीटर पेट्रोल देणार, ट्रकसाठी...

आसामसोबत सुरु असलेल्या सीमावादानंतर मिझोराम राज्यात अन्न आणि इतर गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...

'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत - Marathi News | These tips will increase the mileage of your car Will save thousands of rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत

Car Mileage Petrol Diesel : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे काही टीप्स तुमच्या कारचं मायलेज वाढवू शकतात.  ...

इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | The central government strangled the general public by raising prices; Said Congress Leader Nana Patole criticizes the central government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका

बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम ...