लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर, 'ही' आहे दरकपातीची अट; पेट्राेल-डिझेल स्वस्त?  - Marathi News | Look at the price of crude oil, 'this' is the condition of price cut; Petrol-diesel Rate cheaper?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर, 'ही' आहे दरकपातीची अट; पेट्राेल-डिझेल स्वस्त? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्राेल-डिझेलचे दर प्रति लीटर २-२ रुपयांनी कमी हाेऊ शकतात. ...

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील पण एका अटीवर...; पेट्रोलियम सचिवांचे कपातीचे संकेत - Marathi News | Petrol, diesel prices to be reduced before Maharashtra assembly elections; Indications of Petroleum Secretary | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील पण एका अटीवर...; पेट्रोलियम सचिवांचे कपातीचे संकेत

केंद्र सरकारी कंपन्यांनी तेलाचे दर कमी झाले की मात्र इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून जनतेला या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. ...

80 च्या स्पीड़ला की 100 च्या? कोणत्या वेगात जास्त मायलेज मिळते... अनेकांना पडलेला प्रश्न - Marathi News | Speed of 80 or 100? Which speed gives more mileage... a question asked by many | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :80 च्या स्पीड़ला की 100 च्या? कोणत्या वेगात जास्त मायलेज मिळते... अनेकांना पडलेला प्रश्न

शहरी भाग सोडता अन्य भागात हा वेग पकडणे सहज शक्य आहे. वाहन एका वेगात ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे इंधन कमी लागेल आणि वाहनाची लाईफही वाढेल.  ...

पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक... - Marathi News | Petrol vs Power Petrol: Does Power Petrol Increase Bike Mileage? Know difference between normal and power petrol | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक...

सामान्य पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल थोडे महाग असते. ...

Pune Police: PSI चा हलगर्जीपणा: डिझेल चोरट्यांना पकडण्यासाठी दोघांचा जीव घातला धोक्यात - Marathi News | pune police psi laxity Two risk their lives to nab diesel thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: PSI चा हलगर्जीपणा: डिझेल चोरट्यांना पकडण्यासाठी दोघांचा जीव घातला धोक्यात

सिंघम थाटात या पोलीस अधिकाऱ्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे तर हाती लागलेच नाहीत ...

Maharashtra Interim Budget 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रात फक्त या भागात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Maharashtra Interim Budget 2024 Petrol, diesel will be cheaper Deputy Chief Minister Ajit Pawar's announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! महाराष्ट्रात फक्त या भागात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Interim Budget 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  ...

गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले; उद्यापासून नवीन दर लागू, वाहनधारकांची पंपांवर गर्दी - Marathi News | Petrol-diesel became expensive in Goa; New rates come into force from tomorrow, motorists rush to the pumps | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले; उद्यापासून नवीन दर लागू, वाहनधारकांची पंपांवर गर्दी

दरवाढीचे वृत्त पसरताच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. ...

मारुती, फोक्सवॅगनप्रमाणे टाटाही डिझेल इंजिन बंद करणार? ईव्हीमध्ये मोठी झेप घेणाऱ्या कंपनीने केले स्पष्ट - Marathi News | Like Maruti, Volkswagen, Tata will stop diesel engines? The company making a big leap into EVs made it clear | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती, फोक्सवॅगनप्रमाणे टाटाही डिझेल इंजिन बंद करणार? ईव्हीमध्ये मोठी झेप घेणाऱ्या कंपनीने केले स्पष्ट

भारतात डिझेल हा नेहमीच लोकप्रिय इंधन पर्याय राहिला आहे. परंतू कठोर कार्बन उत्सर्जन नियमांमुळे कंपन्यांना हे इंजिन सुरु ठेवणे कठीण जाऊ लागले आहे. ...