आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ...
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...
विकास आढावा बैठकीत मुरुड येथील आगाराला डिझेल पंप असूनसुद्धा अलिबाग येथील आगारातून डिझेल भरावे लागत असल्याने थेट प्रवास करणा-या प्रवाशांना विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ...
पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. ...