मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया... ...
Health Care Tips : आपण सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डायबिटीसच्या समस्येपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आता त्यासाठी नेमकी कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते पाहूया... ...
Nagpur News गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. ...
डायबिटीज म्हटल्यावर अनेकांना भीती वाटते. हा आजार गंभीर असला तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. या आजाराची लक्षणे जाणून घेतल्यास तुम्ही त्यावर योग्य ते उपचार करु शकता. ...
विविध पदार्थांची चव फिकी की गोड, कडू की आंबट हे ओळखणं मधुमेहींना कठीण होतं. चवीचा प्रकार आणि तिची तीव्रता या दोन्ही बाबी त्यांच्या जिभेला समजत नसल्याचं समोर आलंय. ...
रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. ...
टाइप 1 किंवा टाइप 2 डायबेटिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. मधुमेह जितका जास्त असेल तितकी रक्तातील साखर अनियंत्रित होईल आणि रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असेल. ...