मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य वेळी आहार घेणे आवश्यक आहे असं डॉक्टर उगीच सांगत नाहीत. अनेकदा आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपली खाण्याची वेळ बदलते, त्यामुळे आपण आजारांना आमंत्रण देत असतो. ...
Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them आंब्याची पाने खाणे किंवा रस पिणे यानं वाढलेली साखर नियंत्रणात येते असे दावे केले जातात ते कितपत खरे? ...
Simple ways to control blood sugar level naturally : अनेकांना रात्री झोपण्याआधी मोबाईवर टाईमपास करण्याची सवय असते. ज्यामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो. ...