लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
महिलांना टाइप- २ मधुमेहाचा धोका; कारण काय? लक्षणे कोणती? - Marathi News | Risk of type-2 diabetes in women; What is the reason? What are the symptoms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना टाइप- २ मधुमेहाचा धोका; कारण काय? लक्षणे कोणती?

वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ...

मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची - Marathi News | 53 drugs including diabetes vitamins blood pressure pills were found to be of substandard quality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

सीडीएससीओ चाचणीतील धक्कादायक निष्कर्ष; अनेक नामांकित कंपन्यांच्या औषधांचा समावेश; कंपन्या म्हणतात ती औषधे आमची नाहीतच ...

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? 'या' गंभीर आजाराचा असू शकतो धोका! - Marathi News | Excessive dry throat or always feeling urinating is a symptom High Blood Sugar | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? 'या' गंभीर आजाराचा असू शकतो धोका!

High Blood Sugar Symptoms : जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया (Hyperglycemia) म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी फार घातक असते. ...

डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल - Marathi News | Don’t include these foods for breakfast, food items that causes sugar spike and weight gain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल

...

रात्री उशीरापर्यंत जागल्याने होऊ शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच बदला सवय! - Marathi News | Does late night sleep cause diabetes? know what tells study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री उशीरापर्यंत जागल्याने होऊ शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच बदला सवय!

Diabetes Cause : फोनचा वापर वाढला आणि अशात रात्रीचं जागणंही वाढलं आहे. जे अनेक आजारांचा कारण ठरू शकतं. रात्री जास्त वेळ जागी राहिल्याने सगळ्यात जास्त धोका डायबिटीसचा असतो.  ...

डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'हा' आहार फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांकडून... - Marathi News | Vegan Diet for Diabetes patients | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'हा' आहार फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांकडून...

Vegan Diet for Diabetes: व्हीगन डाएट डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ...

रोज सकाळी ‘हा’ पदार्थ खा; पोट होईल साफ- बॅड कोलेस्टेरॉल कमी-केस गळणंही बंद - Marathi News | 4 Healthiest Breakfast Foods, According to Nutritionists | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी ‘हा’ पदार्थ खा; पोट होईल साफ- बॅड कोलेस्टेरॉल कमी-केस गळणंही बंद

4 Healthiest Breakfast Foods, According to Nutritionists : ४ आजारांवर १ उपाय, तब्येत सुधारेल; केस; त्वचा आणि पोटाचेही विकार दूर राहतील.. ...

अभ्यासक सांगतात दररोज ११ मिनिटे चाला आणि ११ फायदे मिळवा! बघा हा कोणता भन्नाट उपाय... - Marathi News | as per new health studies 11 minutes walking will give you 11 type of different health benefits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अभ्यासक सांगतात दररोज ११ मिनिटे चाला आणि ११ फायदे मिळवा! बघा हा कोणता भन्नाट उपाय...

...