लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह, मराठी बातम्या

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य? - Marathi News | Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain, Can Diabetics Eat Bananas? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?

Can Diabetics Eat Bananas?: वजन वाढेल किंवा रक्तातील साखर वाढेल म्हणून अनेक जण केळी खाणं टाळतात. पण असं करणं खरंच कितपत योग्य आहे?(Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain?) ...

तज्ज्ञ सांगतात 'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो; एकदा बघा तुमचंही काही चुकतंय का? - Marathi News | 5 mistakes that are responsible for diabetes at young age, why people developing diabetes at young age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तज्ज्ञ सांगतात 'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो; एकदा बघा तुमचंही काही चुकतंय का?

Health Tips About Diabetes: भारतात मधुमेह होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच अगदी तरुण वयापासूनच काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.(5 mistakes that are responsible for diabetes at young age) ...

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात 'ही' ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात! - Marathi News | Symptoms of diabetes seen after the age of 30 years | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात 'ही' ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात!

Symptoms of diabetes : डायबिटीस या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. ज्यासाठी रूग्णाला खूप काळजी घ्यावी लागते. ...

पेरू भाजून खा, वजन उतरेल भराभर! पाहा भाजलेला पेरु खाण्याचे फायदे आणि खास पद्धत - Marathi News | benefits of eating roasted guava, health benefits of guava, correct method of eating guava | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पेरू भाजून खा, वजन उतरेल भराभर! पाहा भाजलेला पेरु खाण्याचे फायदे आणि खास पद्धत

Benefits Of Eating Roasted Guava: पेरू तर आपण नेहमीच खातो. पण ज्यांना पेरूचे अधिक फायदे मिळवायचे असतील आणि वजनही कमी करायचं असेल त्यांनी भाजलेला पेरू एका विशिष्ट पद्धतीने खायला हवा..(health benefits of guava) ...

काय सांगताय! कारल्यापासून करता येतोय चहा, कसा बनवाल वाचा सविस्तर - Marathi News | What are you saying! Tea can be made from bitter gourd, read in detail how to make it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय! कारल्यापासून करता येतोय चहा, कसा बनवाल वाचा सविस्तर

bitter gourd tea कारल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये कारल्याचे काप वाळवून त्यापासून चहा बनविला जातो. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. चांगली मागणीसुद्धा आहे. चहा कसा बनवायचा ते पाहूया. ...

चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी कसं गोड वाचा सविस्तर - Marathi News | Bitter taste of bitter gourd How sweet is for the health read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी कसं गोड वाचा सविस्तर

कारले म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर आठ्या येतात आणि तोंड वाकडे केले जाते. मात्र, कारले कडू जरी असले तरी, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. ...

वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय - Marathi News | Take care in time; Diabetes has no age, it is reaching children, youth and seniors too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय

जागतिक मधुमेह दिन विशेष;  घाटी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के मधुमेह रुग्ण ...

डायबिटिस आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरच नाही डोक्याचा ताप आणि खर्चही वाढेल कारण.. - Marathi News | Is jaggery a diabetic-friendly sweetener? Uncover the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरच नाही डोक्याचा ताप आणि खर्चही वाढेल कारण..

Is jaggery a diabetic-friendly sweetener? Uncover the truth : साखर नको म्हणून गूळ, मध खाणं अंगाशी येतंय कारण.. ...