धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. Read More
धीरुभाई अंबानी यांचे विचार आज अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी वेगळं करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यांची काही प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे सांगता येतील. ...