लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धीरज साहू आयकर छापा

Dhiraj Sahu I-T Raid, मराठी बातम्या

Dhiraj sahu i-t raid, Latest Marathi News

ओडिशा येथील आयकर विभागाच्या धाडीमुळे देशभरात धीरज साहू हे नाव चर्चेत आले. धीरज साहू हे राज्यसभेतील काँग्रेस खासदार आहेत. त्याचसोबत ते मद्य उत्पादक कंपनीचे मालक आहेत. साहू यांचे कुटुंब मोठे व्यावसायिक आहेत. मद्य व्यवसायापासून ते हॉटेल आणि अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहेत. ९ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने साहू ग्रुपच्या कंपनीवर धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. जवळपास हा आकडा ३०० कोटींहून जास्त असल्याचे पुढे आले. या धाडीत विभागाला १७६ बॅग सापडल्या त्यातील नोटांची मोजणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. साहू हे काँग्रेस पक्षात असल्याने भाजपानं या कारवाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे.
Read More
सांगलीत झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने - Marathi News | Burning of symbolic effigy on behalf of BJP Mahila Morcha in Sangli against unaccounted assets found with MP Dheeraj Sahu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने

सांगली : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी सांगलीत भाजप महिला मोर्चाच्या वतीने ... ...

कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध - Marathi News | BJP aggressive against Congress MP Dheeraj Sahu, protests by burning effigy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध

साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. ...