लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत?  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP supports Ramdas Athavale, Ravi Rana, Mahadev Jankar, Vinay Kore on 4 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 

महायुती ५ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या असून त्यातील भाजपाने ४ आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून १ जागा आतापर्यंत सोडण्यात आली आहे.  ...

बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या! - Marathi News | Gaikwad insists on Dharavi seat for sister; Leaders say - give candidacy to workers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळणार का, हा औत्सुक्याचा विषय झाला आहे ...

"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticized leaders of Mahavikas Aghadi over the Dharavi redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ...

समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता - Marathi News | IRS Sameer Wankhede will contest the Maharashtra Assembly Elections 2024 from the Mahayuti in Dharavi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

IRS Sameer Wankhede : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. ...

धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप - Marathi News | no mumbai municipal elections due to dharavi scam aaditya thackeray accuses the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप

स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काची जागा फुकटात देण्याचा अधिकार प्रशासकांना दिला कुणी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.  ...

मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप - Marathi News | Mumbai is not only being looted, but is being given away for free; Aditya Thackeray serious allegations against CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप

धारावीतील घोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका २ वर्ष घेतल्या नाहीत. मुंबई महापालिका आयुक्तांनी या पत्राला उत्तर देण्याची मी वाट पाहतोय असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.  ...

धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड - Marathi News | Tension in Dharavi! The BMC team that went to demolish the illegal part of the mosque was stopped, the car vandalized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड

आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  ...

धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला; ८५० कुटुंबांना घरे, ३००० झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार - Marathi News | Dharavi Redevelopment Bhoomipujan; 850 families will get houses, 3000 slum dwellers will be rehabilitated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला; ८५० कुटुंबांना घरे, ३००० झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे माटुंगा येथील आपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. ...