लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

धारावी पुनर्विकासाचा ‘अदानी’चा मार्ग मोकळा; निविदेविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | adani group cleared way for dharavi redevelopment mumbai high court dismisses petition against tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासाचा ‘अदानी’चा मार्ग मोकळा; निविदेविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी प्रॉपर्टीजला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला यूएईस्थित सेकलिंक टॅक्नॉलॉजीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ...

कोणीही करा, धारावीचा विकास आमच्या पद्धतीने करा; आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांची भूमिका - Marathi News | Anyone do it develop Dharavi our way MLA Jyoti Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणीही करा, धारावीचा विकास आमच्या पद्धतीने करा; आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांची भूमिका

सक्रिय राजकारणात कधी याल असे वाटले होते का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या काैटुंबिक राजकीय पार्श्वभूमीमुळे मी सातत्याने जनमानसात येतच होते. ...

Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 : धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजय - Marathi News | Dharavi vidhan sabha assembly election result 2024 winning candidates congress jyoti gaikwad wins by 23459 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजयी

Dharavi Assembly Election 2024 Result : धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा विजय झाला आहे. ...

गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप - Marathi News | Rahul Gandhi can not digest poor people in Dharavi gets permanent houses slams BJP Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप

Rahul Gandhi vs BJP, Maharashtra Assembly Election 2024: धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निघाल्याचाही केला दावा ...

राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi slams PM Narednra Modi over BJP Ek hain toh Safe Hain Slogan Dharavi Adani Maharashtra Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...

Rahul Gandhi vs PM Modi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा-मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवरून राहुल यांचा जोरदार हल्लाबोल ...

ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group rahul shewale slams thackeray group and maha vikas aghadi over dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अनेक वर्षांपासून मुंबईत प्रलंबित असलेल्या इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी मोर्चे का काढले नाहीत, असा सवाल करत राहुल शेवाळे यांनी यादीच वाचून दाखवली. ...

"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray ploy to swallow 37 acres of land by re tendering Dharavi Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबईच्या सुनियोजित विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ...

धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म - Marathi News | Mahayuti and Mahavikas Aghadi parties have filed their nomination separately in Dharavi assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म

धारावी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...