विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. ...
गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. ...
मोलमजुरी करणाºया ते सरपंच पदावर आरुढ झालेल्या पालक मातांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मुला-मुलींमुळे आपला सन्मान होत असल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. ...