प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरवासीयांनी स्वंयस्फूर्तीने व्यापाऱ्यांच्या सहकार्याने पाच दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, पहिल्या दिवशी शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून बंद यशस्वी केला. ...
नवजात शिशूतज्ज्ञ डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत एक अभिनव उपक्रम राबवून ‘कोरोना’ संकट काळात पंतप्रधान मदत निधीसाठी तीन लाख ६२ हजार रुपये मदत पाठवली आहे. ...