कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. ...
क्षकारांना सुविधा व्हावी व न्यायव्यवस्थेचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी न्यायालयाची नुतन वास्तू ही न्यायाधिश व वकीलांना उर्जा देईल व न्यायव्यवस्थेचे काम अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न ...
तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पिंप्री येथील नवविवाहिता शबीनाबी शेख जावेद (२१) हिने टॉयलेट मध्ये अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी, महाविद्यालय, व पी. आर. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा पराक्रम पर्व दिवस साजरा करण्यात आला. ...
जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केल ...