धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बुद्रूक ही दोन्ही गावे मिळून गेल्या १९ वर्षांपासून ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’ साजरा करीत आहेत. यावर्षीदेखील नवरात्रोत्सवनिमित्ताने जय दुर्गा समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि पवन देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. ...
धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सी.के.पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने संस्था व कर्मचाऱ्यांतर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा शनिवारी पार पडला. ...