लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी

Dhankawadi, Latest Marathi News

बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक - Marathi News | Illegal nylon rope theft and sale; Criminal arrested by Sahakarnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक

नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला ...

दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक - Marathi News | A rare coincidence A father and son from Dhankawadi won a gold medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक

विठ्ठल कडू यांनी ९ महिन्यात १० पदके मिळवली असून मुलगा व मुलीने शालेय, जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय व नॅशनल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे ...

सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते - Marathi News | Sinhagad to Nepal cycle trip 2034 km distance covered in just 11 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते

युवक दिवसाला १८० ते २०० किमी प्रवास करत असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू आणि नेपाळ असा 2034 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला ...

Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल - Marathi News | 'Hospitality can be bombed..' Threatening email to Bharti University Medical College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल

ई मेलची तांत्रिक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले ...

Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण - Marathi News | We are brothers here; Vandalism of vehicles in Dhankavdi, atmosphere of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण

काेयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनांची तोडफोड केली ...

अत्यंत खडतर प्रवास; पुण्यातील तरुणानं सर केलं माउंट उटी कांगरी; ६ हजार मीटर उंचावर फडकवला तिरंगा - Marathi News | extremely difficult journey A youth from Pune climbed Mount Ooty Kangri The tricolor was hoisted at a height of 6 thousand meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत खडतर प्रवास; पुण्यातील तरुणानं सर केलं माउंट उटी कांगरी; ६ हजार मीटर उंचावर फडकवला तिरंगा

तुषारने ही मोहीम एका दिवसात म्हणजे सुमारे १२ ते १३ तास सलग चढाई करून पूर्ण केली ...

नवरात्रीच्या पावन पर्वावर 'पाॅवरबाज' कामगिरी; पुण्याच्या आर्याचा दक्षिण आफ्रिकेत डंका - Marathi News | powerfull performance on the auspicious occasion of Navratri Pune Arya bhagwat stings in South Africa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रीच्या पावन पर्वावर 'पाॅवरबाज' कामगिरी; पुण्याच्या आर्याचा दक्षिण आफ्रिकेत डंका

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ६९ किलो वजनी गटात १ रजत आणि ३ कांस्य पदकाची कमाई ...

पत्नीचे अनैतिक संबंध; प्रियकराच्या मदतीने १० वर्षांच्या मुलीसमोरच पतीचा गळा दाबून खून - Marathi News | Immoral relations of wife; Husband strangled to death in front of 10-year-old daughter with the help of boyfriend; A shocking incident in Waraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे अनैतिक संबंध; प्रियकराच्या मदतीने १० वर्षांच्या मुलीसमोरच पतीचा गळा दाबून खून

पतीने आजाराला कंटाळून स्वत:ला संपून घेतल्याचा खोटा जबाब पत्नीने पोलिसांना दिला होता ...