लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी

Dhankawadi, Latest Marathi News

लॉकडाऊनचा असाही घाला! भारती विद्यापीठ परिसरात नैराश्यातून एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या - Marathi News | Three people commit suicide in a day Bharati University areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनचा असाही घाला! भारती विद्यापीठ परिसरात नैराश्यातून एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ...

पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना - Marathi News | Suicide by a senior women due to panic of her husband and son-in-law; Incidents in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना

गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत महिलेला पती आणि जावई सर्व प्रॉपर्टी,राहते घर,बँकेतील पैसे, दागदागिने नावावर करण्यासाठी त्रास देत होते. ...

आत्मविश्वास न गमावता कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाचही सदस्यांनी दिला कोरोनाशी लढा - Marathi News | Without losing confidence, all five members of the family, including two Chimukals, fought Dila Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्मविश्वास न गमावता कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाचही सदस्यांनी दिला कोरोनाशी लढा

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात ...

रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात - Marathi News | The 91-year-old grandfather overcame Corona with a positive thought without a remedial injection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

इच्छाशक्ती मजबूत असल्याने त्यांना प्लाझ्मा किंवा रेमडेसिव्हीरची लागली नाही गरज ...

धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा - Marathi News | Ganesh Mandal rushes to help people in Dhankawadi, supply of oxygen bank to patients in Corona battle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा

अखिल मोहननगर मित्र मंडळाचा उपक्रम ...

साऊंड सिस्टिम मोठ्याने लावण्याचा विचारला जाब; चौघांचा तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला - Marathi News | Asked why to make the sound system louder; weopan attack on youth by 4 perosn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साऊंड सिस्टिम मोठ्याने लावण्याचा विचारला जाब; चौघांचा तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला

फिर्यादी व आरोपी एकाच वसाहतीत राहतात. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु होते. ...

Corona Virus Pune : पुण्यात नागरिकांकडून कोविड सेंटरलाच होतोय विरोध, आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Corona Virus Pune: Citizens in Pune are protesting against covid center, the second incident of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुण्यात नागरिकांकडून कोविड सेंटरलाच होतोय विरोध, आठवड्यातील दुसरी घटना

गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याचे प्रकार घट आहे. ...

धनकवडीत विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Weekend lockdown spontaneous response in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीत विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

दक्षिण उपनगरांमधील विविध भागात पसरला शुकशुकाट ...