लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी, मराठी बातम्या

Dhankawadi, Latest Marathi News

पुण्यातील कात्रज सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक - Marathi News | Charges filed against four persons in Pune Katraj cylinder blast case One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक

विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग या दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे. ...

'तू पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसते', म्हणत पुण्यात मुलीची काढली छेड - Marathi News | girl molested in pune saying you look like srivalli from pushpa movie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसते', म्हणत पुण्यात मुलीची काढली छेड

आरोपीकडून भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न... ...

Pune: धनकवडीच्या स्मशानभूमीत तरुणावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to burn a youth by throwing petrol in Dhankawadi cemetery in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: धनकवडीच्या स्मशानभूमीत तरुणावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तरुण भाजला असून सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

मनोरुग्ण महिला तब्बल १० वर्षांनंतर सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली घरी - Marathi News | The mentally ill woman returned home after 10 years not only safe but well in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोरुग्ण महिला तब्बल १० वर्षांनंतर सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली घरी

मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेली पासष्ट वर्षीय महिला तब्बल दहा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी हेल्पींग हँन्ड सोशल फौंडेशनच्या मदतीने सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली. ...

Marathi Bhasha Din: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; पुण्यातील ५०० विद्यार्थी पाठवणार मोदींना पत्र - Marathi News | Marathi language should get the status of an elite language Letters to Modi to send 500 students from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Marathi Bhasha Din: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; पुण्यातील ५०० विद्यार्थी पाठवणार मोदींना पत्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असून यासाठी आता मराठी शाळा सुद्धा पुढे आल्या आहेत ...

Video: हत्तीचालक योगाभ्यासकाने पेलला हत्तीच्या ताकदीचा दोनशे किलो वजनाचा टायर - Marathi News | yoga teacher tutor weighs 200 kg tyre in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हत्तीचालक योगाभ्यासकाने पेलला हत्तीच्या ताकदीचा दोनशे किलो वजनाचा टायर

तळजाई टेकडी येथे समकोणासन (स्ट्रेच साईड स्प्लिट) करत त्यांनी तब्बल दोनशे वीस किलो वजनाचा क्रेन पोकलेन टायर पेलून दाखवला ...

"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या - Marathi News | I cant solve the problems in my life a young man commits suicide by jumping into a lake in dhankawadi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या

आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली ...

Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Daytime firing at Bharati University premises in Pune Death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू

घटनास्थळी तातडीने पोलीस फाटा दाखल झाला असून गुन्हे शाखेचे पथक आणि पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी केली आहे ...