लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी, मराठी बातम्या

Dhankawadi, Latest Marathi News

जिथे माज केला, तिथेच 'धिंड' काढली, तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा - Marathi News | The incident took place in the Sinhagad College area where the accused stabbed a young man who was stopping to drink tea with a sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे माज केला, तिथेच 'धिंड' काढली, तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा

चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी आणि त्याच्या एका साथीदाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली ...

धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव - Marathi News | Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हाॅटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले ...

Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

परवानगी न घेता डीजेचा दणदणाट केला, पोलिसांनी दणका दिला! - Marathi News | DJ sound without permission police against a case in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगी न घेता डीजेचा दणदणाट केला, पोलिसांनी दणका दिला!

पोलिसांच्या बैठकीत साउंड बॉक्स मर्यादित ठेवण्याच्या तसेच आकाशात प्रखर लाइट बिम न सोडणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या ...

जिथे फोडल्या गाड्या, तिथेच काढली धिंड, पोलिसांनी आरोपींना शिकवला चांगलाच धडा - Marathi News | Where the cars were smashed there was a riot the bharti vidyapith police taught the accused a good lesson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे फोडल्या गाड्या, तिथेच काढली धिंड, पोलिसांनी आरोपींना शिकवला चांगलाच धडा

गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवत पोलिसांनी त्यांना गुडघ्यावर चालायला लावले ...

रेशनला सिमेंट मिश्रित तांदूळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, धनकवडीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Rice mixed with cement in ration endangers citizens health shocking case in Dhankavdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनला सिमेंट मिश्रित तांदूळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, धनकवडीतील धक्कादायक प्रकार

धान्याच्या पोत्यांसोबत सोनकीडे, मोठे खडे, कचरा मोठ्या प्रमाणावर येतो, माल चांगला येत नसल्याने मी राजीनामा देण्याचा मानसिकतेत आहे - दुकानदार ...

एकाची दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट; रागाच्या भरात खून, रक्तानं माखलेल्या मोबाईलनं शोधला आरोपी - Marathi News | One person comment on another wife Murder in anger accused found with blood-stained mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाची दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट; रागाच्या भरात खून, रक्तानं माखलेल्या मोबाईलनं शोधला आरोपी

रक्ताने माखलेला मोबाइलच बोलला आणि मृताची ओळख पटली अन् आरोपीचे नाव समजले, भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले ...

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान - Marathi News | Sahil Margaje receives special honor for outstanding performance in National Champion Gymnast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान

साहिलने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला ...