लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनगर आरक्षण

धनगर आरक्षण

Dhangar reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार - Marathi News | Ajit Pawar resigns in government's mind about Maratha reservation: Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...