भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की. ...
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...
आरक्षण अंमलबजावणीस होत असलेल्या चालढकलीच्या निषेषधार्थ ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव रविवारी परभणी शहरातील धाररोडवरील खंडोबा मंदिरात पार पडलेल्या धनगर समाजाच्या महाबैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला़ ...
पिचड यांनी कायम धनगर आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपने धनगर आरक्षणासंदर्भात प्रवेश करते वेळी पिचड यांना काही शब्द दिला का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ...