Manoj Jarange Patil News: २५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करणार. हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र कसे देता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे यांची समिती गेल्या वर्षी नेमण्यात आली होती. ...
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार लवकरच मोठं पाऊल उचलेल असं बोललं जात होते, त्यानंतर आदिवासी समाजातील नेत्यांनी धनगरांचा आदिवासीत समावेश होण्याला जोरदार विरोध केला. ...