धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ...
Dhangar Reservation, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News: धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितले. ...
Dhangar Parishad, Ram Shinde News: गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असं राम शिंदेंनी सांगितले. ...
गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माह ...
धनगर समाजाबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, त्याप्रकारे आमची पुढील भूमिका राहील, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ...
आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदींच्या सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. ...