धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार लवकरच मोठं पाऊल उचलेल असं बोललं जात होते, त्यानंतर आदिवासी समाजातील नेत्यांनी धनगरांचा आदिवासीत समावेश होण्याला जोरदार विरोध केला. ...
एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतेय म्हणत प्रत्युत्तरासाठी आंदोलन करत आहे. अशातच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसला आहे. ...