गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माह ...
धनगर समाजाबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, त्याप्रकारे आमची पुढील भूमिका राहील, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ...
आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदींच्या सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. ...
नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...