धनगर आरक्षण, मराठी बातम्या FOLLOW Dhangar reservation, Latest Marathi News
धनगर समाजाच्या मागण्यांसदर्भात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा ...
धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व महाराष्ट्रातील २५ विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव आखला आहे. ...
चोंडी उपोषणाचा चौदावा दिवस, धनगर आरक्षणप्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. ...
तुळजापुरात आरक्षणासाठी धनगर समाज एकटवला ...
आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...
धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला. ...
सकाळी १० पासून ठिय्या मारला ...