'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धनश्री काम करत नसली तरीही तिची कमी रसिकांना नक्कीच जाणवते. त्यामुळे आजही धनश्रीच्या रूपातील नंदिता वहिनीला चाहते विसरलेले नाहीत. ...
धनश्री काडगावकरने शेअर केलेल्या फोटोत तिचा मेकओव्हर आणि तिचे सोशल मीडियावरील स्टायलिश फोटो याचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही धनश्री बरीच एक्टिव्ह असते. ...