शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    धनंजय मुंडे

    धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

    Read more

    मुंबई : Exclusive: “२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

    मुंबई : Exclusive : 'त्या' दिवशी मी गोळ्या खावून झोपलो होतो, धनंजय मुडेंनी सांगितली नकोशी गोष्ट

    मुंबई : Exclusive: “गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे

    मुंबई : Exclusive: “रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही”; पंकजाताईंबाबत धनंजय मुंडेंचे सूचक विधान

    सखी : Sapna choudhary : परळीतल्या नाचगाण्यामुळे चर्चेत आलेली सपना चौधरी कोण? ती कायमच का वादग्रस्त?

    महाराष्ट्र : परळीत सपना चौधरीचा डान्स वारंवार का ठेवला जातो ? Sapna Chaudhary Dance in Parali | Dhananjay Munde

    महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंबद्दल करुणा धनंजय मुंडे म्हणतात... Karuna Dhananjay Munde | Nilesh Lanke

    महाराष्ट्र : मातीत गाडण्याच्या मुद्द्यावरून Devendra Fadanvis - Dhananjay Munde आमनेसामने

    बीड : टीकेची पर्वा नाही, परळीकर माझी पाठही थोपटतात-धनंजय मुंडे

    मुंबई : अरे येड्या, नाच-गाण्याच्या कार्यक्रमावरुन धनंजय मुंडेंवर फडणवीसांचा पलटवार