शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    धनंजय मुंडे

    धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

    Read more

    मुंबई : 'शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही अन् मंत्री मुंडे डान्सर नाचवतायत'

    बीड : परळीतील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके; विरोधकांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

    महाराष्ट्र : पंकजाताईंकडून दिवळीच्या शुभेच्छा आल्या का? भाऊ धनंजय म्हणतात…

    बीड : Anil Deshmukh Arrest: “अनिल देशमुखांवरील आरोप खोटे, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जातायत”

    महाराष्ट्र : Sameer Wankhede: समीर वानखेडेंचा पाय खोलात! धनंजय मुंडेंचं महत्त्वपूर्ण संकेत; अडचणी आणखी वाढणार

    पुणे : जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

    महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

    मुंबई : मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला

    मुंबई : मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार

    मुंबई : Dhananjay Munde Facebook Page: धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक अन् सायबर सेलकडे केली तक्रार