लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धडक चित्रपट

धडक चित्रपट

Dhadak movie, Latest Marathi News

Dhadak Zingaat Song Video : धडकमधील 'झिंगाट' गाणं रिलीज, जाळ पण नाही अन् धूर पण नाही - Marathi News | Dhadak Zingaat Song Video: dhadak zingaat song out jhanvi kapoor ishaan khattar rocks the dance floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dhadak Zingaat Song Video : धडकमधील 'झिंगाट' गाणं रिलीज, जाळ पण नाही अन् धूर पण नाही

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर ''धडक'' सिनेमातील झिंगाट गाणं रिलीज करण्यात आले आहे. ...

'धडक'मधील 'झिंगाट'च्या मराठी व्हर्जनवर नेटिझन्सकडून दे धडक प्रतिक्रिया - Marathi News | Zingaat Song : People reaction on Dhadak new song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडक'मधील 'झिंगाट'च्या मराठी व्हर्जनवर नेटिझन्सकडून दे धडक प्रतिक्रिया

मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.  ...

अजय गोगावले यांनी गायलेलं 'धडक'चं टायटल सॉंग रिलीज - Marathi News | Dhadak Title Song Released : Ishaan and Janhvi looking beautiful together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय गोगावले यांनी गायलेलं 'धडक'चं टायटल सॉंग रिलीज

अजय-अतुल जोडीपैकी अजय गोगावले आणि श्रेया घोशालने हे गाणं गायलं असून अजय-अतुल  यांनी संगीत दिलंय. ...

'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी - Marathi News | Janhvi Kapoor first reaction on trolling of Dhadak trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी

काहींना धडक चा ट्रेलर आवडला होता तर काहींनी सोशल मीडियातून या ट्रेलरची खिल्ली उडवली होती. त्यावर पहिल्यांदाच जान्हवीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

जान्हवी आणि इशानला 'धडक'साठी मिळालं केवळ इतकंच मानधन - Marathi News | Dhadak star cast fees Ishaan Khatter and Jhanvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी आणि इशानला 'धडक'साठी मिळालं केवळ इतकंच मानधन

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन! - Marathi News | Dhadak movie actress Janhvi Kapoor fitness secrets and diet plan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन!

अशात तिच्या परफेक्ट फिगरचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया जान्हवीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य.... ...

जान्हवीच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाला अर्जुन कपूर? - Marathi News | Dhadak Trailer : Arjun Kapoors reaction on Janhvi Kapoor first movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाला अर्जुन कपूर?

मराठीतील सुपरहिट सैराट या सिनेमाचा धडक हा हिंदी रिमेक असून यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण बॉलिवूडच्या कलाकारांनी जान्हवी आणि इशानचं भरभरून कौतुक केलं आहे.  ...

फोटो : 'धडक' मधील जान्हवीच्या काही खास दिलखेचक अदा - Marathi News | Janhavi Kapoors photos from Dhadak viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटो : 'धडक' मधील जान्हवीच्या काही खास दिलखेचक अदा