अनेक सेलिब्रिटींनी मात्र या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. पण यात एका प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे. ती म्हणजे जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया प्रतिक्रिया. ...
मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सैराटशी या चित्रपटाची तुलना करण्यात येत होती. ...
धडक’हा ‘सैराट’ची हुबेहुब नक्कल आहे का? ‘धडक’मध्ये काही वेगळे आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवणे साहजिक आहे. पण खरे सांगायचे तर या प्रश्नांची हो किंवा नाही, असे थेट उत्तर देता येणार नाही. ...
आज दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक सिनेमागृहात धडकला आहे. श्रीदेवी या लेकीचा डेब्यू पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. ...