BJP MLA Devyani Farande: ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी आज केली. ...
शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या ...
राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
अवैध धंदे रोखणे ही पोलिसांची जबाबदारी नव्हे तर महसूल विभागाने कारवाई करावी, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याने दोन खात्यांमधील अधिकार आणि कारवाईचा प्रश्न थेट उपमुख्यमंत्री तसेच सचिवांपर्यंत पोहोचला. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेमधील ...
शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...