शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : जामकर जोमात, बाकी सगळे कोमात! ‘Devmanus 2’च्या इन्स्पेक्टरचा डान्स पाहून नेटकरी सैराट!!

फिल्मी : 'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

फिल्मी : अजितकुमारला धडा शिकवण्यासाठी होणार मार्तंडची एन्ट्री; 'हा' अभिनेता साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : लग्नानंतर डिंपलसमोर येणार 'देवमाणूस'चं खरं रूप; लग्नाच्या पहिल्याच रात्री देणार भयानक गिफ्ट

फिल्मी : डॉ. अजित कुमारच्या 'देवमाणूस २'ची निर्माती आहे ही मराठमोळी अभिनेत्री, मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा

फिल्मी : बोहल्यावर चढणार डॉ. अजितकुमार; किरण गायकवाडने शेअर केला हळदीचा व्हिडीओ

फिल्मी : 'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'; किरण गायकवाडने पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : डॉक्टर अजितकुमारने रिक्रिएट केला सैराटमधील रंगपंचमीचा सीन; पाहा भन्नाट व्हिडीओ

फिल्मी : 'देवमाणूस'मधील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा आहे आर्मी ऑफिसर

फिल्मी : 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी होणार अजितकुमारचा मृत्यु