शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'भ्रष्टाचाराचा कोविड' म्हणत भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : 'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार'

मुंबई : देवेंद्र फडणवीसांबद्दल 'ती' आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आजच अटक करू; अजितदादांचं आश्वासन

मुंबई : राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप

कोल्हापूर : कोविड साहित्य खरेदी घोटाळा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख कोणी केला? CM Uddhav Thackeray | Maharashtra Budget Session 2021

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी सांगितली नारायणची गोष्ट आणि फडणवीसांवर बुमरँग | Maharashtra Budget Session 2021

राजकारण : मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

राजकारण : फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी

राजकारण : “चणेवाला बोलतो तसं भाषण, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की...; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका”