शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि...

महाराष्ट्र : आणिबाणीत फडणवीसांच्या घरी काय घडलं होतं? Devendra Fadnavis Speech | Maharashtra News

राजकारण : OBC Reservation: ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

राजकारण : OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”

नागपूर : देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला

राजकारण : “देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी भाजपातच राहणार, काँग्रेसमध्ये जाणार नाही”

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका | Devendra Fadnavis On Sanjay Raut | Maharashtra News

महाराष्ट्र : भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी | Devendra Fadnavis Speech | Sachin Vaze

नागपूर : मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

मुंबई : प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल