शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : Devendra Fadnavis PC: “भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”

मुंबई : मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : LIVE - १२च्या बदल्यात १२चा मार्ग मोकळा होणार? Uddhav Thackeray | Bhagat Singh Koshyari | Fadnavis

नागपूर : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांची मानसिकता तालिबानसारखीच

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

महाराष्ट्र : ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा, तात्काळ कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राजकारण : “PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा”

राजकारण : “शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : जन आशीर्वाद यात्रा; आयोजकांसह सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल

महाराष्ट्र : राणेंनी फडणवीसांच्या पदराआडून स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, पण अशा बाटग्यांना...; विनायक राऊतांची बोचरी टीका