शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : ...तर पंतप्रधान मोदीच राणेंच्या डोक्यातली हवा काढतील; फडणवीसांच्या मनातही शंका नसावी

महाराष्ट्र : फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

नाशिक : Narayan Rane Arrest: 'फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम'; नाशिक पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले!

राजकारण : ...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : 'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

मुंबई : Narayan Rane : जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण; त्या वक्तव्यावरुन फडणवीस भडकले

राजकारण : Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

राजकारण : Devendra Fadnavis: त्यांची ती 'ठाकरी भाषा', दुसरं कुणी बोललं तर गुन्हा... हा दुटप्पीपणा!; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा