शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले, “ऐतिहासिक काम झाले...”

महाराष्ट्र : “आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

महाराष्ट्र : “वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

संपादकीय : विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

महाराष्ट्र : जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत, ठाकरे गटाचा सरकारला टोला

वसई विरार : शिंदे फडणवीस शेजारीच, तरीही सुरुवातीला ९.४५ मिनिटे... दोघांचा अबोला

महाराष्ट्र : ‘यह फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं’, वादानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : 'समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

महाराष्ट्र : 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

ठाणे : 50 कुठं आणि 105 कुठं? कल्याणनंतर भाजपाने उल्हासनगरातून शिंदेंना डिवचले