शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी...; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं

परभणी : प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' मानद पदवी द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश

महाराष्ट्र : राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 

मुंबई : ‘कारागिरांच्या पुनर्वसनाला धारावीत सर्वोच्च प्राधान्य द्या’

पुणे : स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे : पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : “अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे”; CM फडणवीसांचे निर्देश

मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस

मुंबई : छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान

नागपूर : आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश