शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : 'डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन': उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आयआयएम आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार

महाराष्ट्र : माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही

पुणे : बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

राष्ट्रीय : “राज्यात भाडोत्री सैन्यच राज्य करतंय”; संजय राऊतांकडून शिंदे गटाची वॅग्नर लष्कराशी तुलना

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे

सातारा : कराड दक्षिणच्या रणांगणात पुन्हा डॉ.अतुल भोसलेच!

मुंबई : राजकारणातील 'योगा'चा दिवस, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शवासनावरून वाकयुद्ध

मुंबई : आदळ-आपट करुन फायदा काय? कुटुंबावरील टीकेनंतर शिंदेंचा निशाणा

महाराष्ट्र : Chitra Wagh : प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका

पुणे : शरद पवारांना १०० आमदार निवडून आणता आले नाहीत- चंद्रशेखर बावनकुळे ​​​​​​​