शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : “BJP-NCPच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता”

महाराष्ट्र : १९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरेंची चौकशी होऊ शकते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

सोलापूर : पंढरीला कॅनडाकडून मिळणारे २००० कोटी कुठे गेले?; देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा

फिल्मी : “पुराव्यांची विश्वासार्हता...”; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी फडणवीसांचा मोठा खुलासा!

महाराष्ट्र : “Shinde is My Boss, आमच्या नात्यात काहीच बदल झालेला नाही, सुदैवाने...”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : “पवारांनी काय केले? तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला, पूर्ण फसला”; राऊतांनी फडणवीसांना सुनावले

मुंबई : बाळासाहेबांना हे कदापही पटलं नसतं, शिवसेना अन् भाजपाची भूमिका काय?; देशपांडेंचा सवाल

महाराष्ट्र : जाहिरातीवरून एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली; कल्याण डोंबिवली जागेवरही फडणवीसांचे खुलासे

महाराष्ट्र : शिंदे सरकारची सामाजिक वारी, ‘आपला दवाखाना’ आणखी ७०० ठिकाणी

महाराष्ट्र : पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...