शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राची अवस्था 'एक फुल, दोन हाफ' अशी झालीय, सामनातून अजित पवारांसह शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : दादांकडे ‘तिजोरीच्या चाव्या’ देण्यास भाजपामधूनही विरोध;मविआ सरकारमध्येही झालेली धुसफूस

पुणे : मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का?

महाराष्ट्र : सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्याच बैठकीत राज्य सरकारकडून ग्रीन हायड्रोजन धोरणासह अनेक मोठे निर्णय...

मुंबई : 'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे

ठाणे : अर्थ खाते राष्ट्रवादीकडे सोपवण्यास शिंदे समर्थक आमदारांचा विरोध?; शिंदेंच्या बंगल्यावर खलबते

मुंबई : आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न

पुणे : देवेंद्र फडणवीस 'चाणक्य'; अजित पवारांना शुभेच्छा, बारामतीत झळकला बॅनर

महाराष्ट्र : बाकींची वेळ यायचीय! फडणवीसांनी २९ जूनलाच संकेत दिलेले; 'चाणक्य'वर वक्तव्य