शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : ‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला

महाराष्ट्र : तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं..., भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

अमरावती : सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा

फिल्मी : “उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते”

मुंबई : 'तो खूप मोठ्या मनाचा माणूस'; CM शिंदेंनी सांगितली फडणवीसांची २ उदाहरणं

अमरावती : मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

अमरावती : पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एक अनार, सौ बिमार; तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी 

महाराष्ट्र : शपथ घेऊन ९ दिवस उलटले, मंत्री खात्याविनाच; शिंदे गटाच्या दबावामुळे रखडले खातेवाटप