शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नाशिक : शासन आपल्या दारी उपक्रमाने अनेकांना पोटदुखी; देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी...; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला

महाराष्ट्र : अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल, फडणवीसांच्या विधानावर दादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

नागपूर : अर्थ गेले तरी विदर्भाला दिलासा; गृह, उर्जा, जलसंपदा फडणवीसांकडेच

महाराष्ट्र : पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले?

महाराष्ट्र : मुंबईचा महापौर आणि उपमुख्यमंत्रीपद...; एकनाथ शिंदेंचे कोल्हापुरात दोन मोठे गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार?

अहिल्यानगर : साहेब, आमच्या शहराकडे लक्ष्य द्या!, भाजपा जिल्हाध्यक्षांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी 

मुंबई : भारताच्या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना; शिंदे-फडणवीसांनी इस्त्रोला दिल्या शुभेच्छा

पुणे : शिंदे-फडणवीस-पवार समीकरणाची राजकीय खिचडी; अनेकांची डोकेदुखी, पुण्यात उमेदवारी कोणाला?