शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

सातारा : शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

सातारा : उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

महाराष्ट्र : सूरजागड इस्पात महाराष्ट्रात करणार १०.००० कोटींची गुंतवणूक, देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई

मुंबई : आता तरी 'उबाठा सेनेनं' हिंदूंचा अपमान करणे बंद करावं; फडणवीसांचं प्रत्युत्तर

नागपूर : संघ-भाजप पदाधिकाऱ्यांची साडेपाच तास बैठक; फडणवीस, बावनकुळेंची उपस्थिती

जरा हटके : ...म्हणून नवरदेवाचा मेट्रो प्रवास; भाजपा आमदार म्हणाले, देवाभाऊंनी शब्द पाळला

सांगली : 'निवडणुका आल्यावरच आमची आठवण...', सदाभाऊंचा खोतांचा भाजपला संतप्त सवाल

ठाणे : 'राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा