शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

फिल्मी : प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा..., हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या

पुणे : मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द;मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

फिल्मी : म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच..., हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका

गडचिरोली : गडचिरोलीतील भूसंपादनाला गती! मुख्यमंत्री फडणवीसांचा १५ दिवसांचा अल्टीमेटम

फिल्मी : आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच..; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

जळगाव : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाही

जळगाव : मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, बोलबच्चन असलेल्यांना...