शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्र : 'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

पुणे : पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई : “भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस

पुणे : भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

महाराष्ट्र : सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”

महाराष्ट्र : बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?