शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : रहिवाशांना २०२९ पर्यंत सर्व घरांच्या चाव्या देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाराष्ट्र : अनु. जाती उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

महाराष्ट्र : धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर; विरोधकांमध्ये पडली फूट; उद्धवसेनेचा पाठिंबा, तर काँग्रेसचा विरोध

पुणे : Pune Metro: अखेर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो जुलैमध्ये धावणार; एकूण २३ किमीची टप्पा गाठणार, ट्राफिकही कमी होणार

महाराष्ट्र : Top Marathi News US-Israel Iran War Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का? LPG टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका

पुणे : शनिवारवाड्याला मूळ स्वरूपात ७ मजली उभारण्यात यावा; हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी

महाराष्ट्र : “मुक्त शिक्षण प्रणाली देणार शिक्षण पूर्ण करण्याची संधी”; CM देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे : पुण्यात मेट्रोचे २०० किलोमीटर जाळे उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : “…तर आम्ही ताकदीने लढायला तयार”; बारामती, राहुरी पोटनिवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीस थेट बोलले